तीन अज्ञात व्यक्तींकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला


देशात लोकशाहीचे, संविधानाचे राज्य आहे. गुन्हेगारीच्या जोरावर निवडणूक फिरवणाचे काम विरोधकांकडून होते आहे. तीन अज्ञात व्यक्तींकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. प्रभू श्रीरामांच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळे मी सुरक्षित बचावलो. मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर नेण्याचे काम लोकशाहीसाठी घातक आहे. या कारस्थानात सामील असणाऱ्यांचा पर्दाफाश करु, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधकांना मुलुंडची सुज्ञ जनता धडा शिकवेल.

 

Please follow and like us:
107 views
Posted on November 9, 2024