मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याचा मला खुप जास्त आनंद आहे. अडीच हजार वर्षांचा इतिहास मराठी भाषेला आहे. हिंदोस्थानाला स्वराज्याची संकल्पना देणारे शिवराय असतो की विठ्ठलाच्या भक्तीतून अध्यात्मिक संपन्नतेचा संदेश देणारे संत साहित्य असो, सर्वांना समृद्ध करत सदैव वाहणाऱ्या नितळ गंगामातेसारखी मराठी मला प्रवाही वाटते. आज मुलुंडमधील बांधवांसह मराठीला मिळालेल्या या गौरवाबद्दल ‘महाराष्ट्र गीत’ गात आनंद साजरा केला. हा निर्णय घेतल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान श्री Narendra Modi साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis साहेबांचे मनःपुर्वक आभार.

Please follow and like us:
184 views
Posted on October 5, 2024