मुंबई अध्यक्ष, माझे बंधू आमदार श्री. अमित साटम जी यांनी माझ्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली


मुंबई अध्यक्ष, माझे बंधू आमदार श्री. अमित साटम जी यांनी माझ्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संघटनात्मक बळकटीकरण आणि आगामी राजकीय उपक्रमांवर सखोल चर्चा झाली.

Please follow and like us:
104 views
Posted on September 7, 2025