मुलुंडच्या गतिमान विकाससाठी आम्ही कटिबद्ध आहोत


नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखी व्हावे ही आमची जबाबदारी आहे. नागरिकांसोबतचा सततचा संपर्क समस्यांचे निराकरण करतो आहे. मुलुंड पश्चिमच्या ‘रोजा माँटेना सोसायटी’ मधील रहिवासी कार्यालयात आले. त्यांनी पाण्याची व इतर समस्या मांडल्या. मनपा अधिकारी व विकासक कार्यालय अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावले, प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या ऐकवल्या. तातडीने प्रश्न निकालात निघणार आहेत. मुलुंडच्या गतिमान विकाससाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Please follow and like us:
106 views
Posted on August 14, 2024