साल्पादेवी सदन मित्र मंडळ यांच्या गणपती आगमन सोहळ्यात उपस्थित राहून बाप्पाचे आगमन अनुभवण्याचा सन्मान मिळाला


मुलुंड पश्चिम येथील मुलुंडचा महागणपती, साल्पादेवी सदन मित्र मंडळ यांच्या गणपती आगमन सोहळ्यात उपस्थित राहून बाप्पाचे आगमन अनुभवण्याचा सन्मान मिळाला. भक्तिभावाने भारावलेला हा सोहळा आनंदाने आणि उत्साहाने साजरा करताना मंडळातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि श्रद्धा पाहून मन भरून आले. गणरायाच्या कृपेने सर्वांना सुख, समाधान आणि समृद्धी लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना!

Please follow and like us:
106 views
Posted on August 25, 2024