होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) खेळीमेळीच्या वातावरणात मुलुंडकर महिलांना एकत्र येण्याची आणि आनंद साजरा करण्याची ही अनोखी संधी आहे.


होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धा २४ जानेवारीला पार पडली. म्हाडा कॉलनीतील आर.आर. एज्युकेशन बाजूच्या नवीन मैदान महिला स्पर्धकांनी तुडुंब भरले होते. प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकांना साडी देऊन गौरवण्यात आले, तर लक्की ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी देण्यात आली. दुचाकी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात मुलुंडकर महिलांना एकत्र येण्याची आणि आनंद साजरा करण्याची ही अनोखी संधी आहे.

Please follow and like us:
101 views
Posted on January 25, 2025