प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन दीड दिवसांच्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याचा सौभाग्य लाभला


ईशान्य मुंबई जिल्ह्यातील भाजपा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन दीड दिवसांच्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याचा सौभाग्य लाभला. या मंगलमय प्रसंगी गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, अशी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया!

Please follow and like us:
108 views
Posted on September 8, 2024